Sunday, 27 March 2011

आयुष्य...........

आयुष्य...........

आयुष्यात काय कमावले काय गमावले..
याचा विचार करायचा नसतो.
आयुष्य येणार्‍या दिवसामागे..
कमी होत असते.
त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण..
एन्जॉय करायचा असतो.
किती जगलो यापेक्षा कसे जगलो..
याचा विचार करायचा असतो.
मला काय करायचे आहे आणि..
त्यासाठी मी काय करू शकतो.
आयुष्यात असे काहीतरी करायचे..
की लोकांच्या मनात घर करून राहावे.
या आयुष्यावर शतदा प्रेम करावे.
----------------------------- सचिन आचरेकर

No comments:

Post a Comment