सोडून गेली ती लग्नाचा देवून नकार...
म्हणते... कसा करू तुझा मी विचार...
तुझ्या आयुष्यात फक्त नी फक्त अंधार...
वेडीला कोण समजावणार.....
हा नाही काळोखा अंधार...
तर आहे पहाटेचा शृंगार .
तुझ्या स्वार्थी पणाचा नकोय मलाच आधार....
सचिन आचरेकर
म्हणते... कसा करू तुझा मी विचार...
तुझ्या आयुष्यात फक्त नी फक्त अंधार...
वेडीला कोण समजावणार.....
हा नाही काळोखा अंधार...
तर आहे पहाटेचा शृंगार .
तुझ्या स्वार्थी पणाचा नकोय मलाच आधार....
सचिन आचरेकर