जपान मधे सुनामी आली होती तेव्हा मी ही कविता लिहिली होती...
सुनामी मधील एक मुलगी..जिचे आई वडील सुनामी मधे वाहून गेले..
समुद्राला उद्देशून बोलते आहे..
माझ्या आई-पप्पानी तुझे काय केले होते..
ज्याना तू माझ्यापासून हिरावून नेलेस?...
कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी..
माझ्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाहीतू..
माझ्या पाया वरती कितीही वेळा लोटांगण घातलेस तरी.
मी तुला माफ करणार नाही.
----------------------सचिन आचरेकर
No comments:
Post a Comment