मी सांगलाय गुलाबाक तू माका लय आवडतास...
गुलाब म्हणाला पण माझा प्रेम त्या भुन्ग्या वर होता...
रोज तो माझ्यासाठी घिरटे घालायचो...
माझ्यावर जिवापाड प्रेम करायचो...
सुवासिक वाटनय नाय आता मी तेका..
माझ्यासमोर दुसर्या फूलाभोवती घिरटे घालता...
मी सांगलय...तुझ्यासाठी मी भूँगो बनान...
तुका रोज टवटवीत ठेवीन...
गुलाब बोलला..तुका जमात मा ?
माझ्यातले काटे बघून माका सोडूचस नाय मा?
तुझ्यासाठी काटाइयाची वेदना सहन करीन...
तुझ्या साथिन दोघांचा आयुष्य फुलवीन...
ता गुलाब माझा होणार होता...
पण कोणीतरी सांगल्यां मी मोगर्याक पण असाच बोललाय...
मोगर्याची आणि माझी ती एक गंमत होती...
आता ह्या सांगूक माका वाटता भीती...
मनाशी ठरवलाय त्या गुलाबाक विसरायचा...
खयचातरी दुसरा फूल शोधायचा...
पण हल्ली उमललेलि फुला कोणीतरी चुरागललेलीच वाटतात
कोमल कळ्यांकडे बघून पण तसाच वाटता.....
कधी कधी असा वाटता...भुन्ग्यासारख्या जगायचा....
एका फुला तली मज्जा घेवन दुसरा फूल शोधायचा....
सचिन आचरेकर
Friday, 22 July 2011
आयुष्यचो होउर
न्हदिक इलो होउर
झोपडा गेला व्हावान
आयुष्यभर राबलय
मिळवलेला घालवलाय
भेटान गेले
पोलीस-पाटील आणि सरपंच
केल्यानी पंचनामो
माझ्या आयुष्यचो
नैसर्गिक संकट
म्हणून सरकारची मदत
पण पोचाची नाय माझ्यातगत..
आयुष्य काढायचा कसातरी जगत...
अशेच होउर येतले.
आमचे संसार व्हावान जातले
उरलेला सुरलेला
मदत मिळवूक चाय-पाण्याक जातले
आणि तेन्का पैशे कमवक
संधी देवन जातले..
-सचिन आचरेकर
झोपडा गेला व्हावान
आयुष्यभर राबलय
मिळवलेला घालवलाय
भेटान गेले
पोलीस-पाटील आणि सरपंच
केल्यानी पंचनामो
माझ्या आयुष्यचो
नैसर्गिक संकट
म्हणून सरकारची मदत
पण पोचाची नाय माझ्यातगत..
आयुष्य काढायचा कसातरी जगत...
अशेच होउर येतले.
आमचे संसार व्हावान जातले
उरलेला सुरलेला
मदत मिळवूक चाय-पाण्याक जातले
आणि तेन्का पैशे कमवक
संधी देवन जातले..
-सचिन आचरेकर
याक सपान ...
आज याक सपान पडला...
सपनात एक म्हातारी रडत होती...
कसो आसास झिला..कामधन्दो बरो चललो हा..
असा इचारात होती...
कोण तू आजये.. मिया ओळखालाय नाय तुका...
कसो ओळखाशित झिला तू माका...
आवस तुका मारी तेव्हा मीच काढून घ्यायचाय..
बापूस कर्वदलो काय बापाशीक मीच बोलायचाय ..
तुझे चुके माझ्या पदरात घालायचाय..
माझा लेकरू अजुन लहान हा, तेका अक्कल नाय इली हा असा सांगायचाय ...
चोरून कोंबडेचा काळीज तुझ्यासाठी काढून ठेवायचाय...
तू लय मोठो होवाचस म्हणून गणपातिक गार्हाना घालायचाय...
ह्या सांगताना तिचे कोरडे डोळे ओलवत होते...
माझ्या डोक्यार ठेवलेलो हात थरथरत होते...
तू आता लय मोठो झालस..
माझ्यासकट सगळ्या गावाक इसारलस...
आता तुका माझी चौकशी करुक टाइम खय गावता..
तुझ्या पूजेची गणपती पण वाट बघता...
गावातली अक्का, माई आमका सोडून गेली...
माझे पण लय दिवस नाय रव्हलेत...
मी जावच्या आधी तुका बघूचो हा...
येळ काढून एकदातरी माका बघून जा...
सपनातसून ताडकन जागो झालाय ...
घड्यालात बघलय तर ३:१३ वाजले होते....
सुट्टी काढून गावक जावचा ठरवलाय...
सकाळीच गावातसून फोन इलो...
तुझी आजी आमका सोडून गेली...
ऐकान हातातलो मोबाइल खाली पडलो...
आठवणींन जीव भसा भसा रडलो...

Wednesday, 20 July 2011
लफडा.....
गावातला लफडा सावरून पकलो मुंबइक इलो....
भांडुप मधे चाळीत रवाक लागलो...
पयला लफडा अंगाशी इला....
परत लफड्यात पडायचा नाय असा तेनी ठरायला...
चार दिवसातच समोरच्या खोल्येतला पॉर लायन देवक लागला...
पकल्या चा मन हळू हळू परत लफड्यात गुन्ताक लागला....
ता भांडी घासुक इला काय पकलो कपडे धुवुक जायचो
2 कपडे धुवुक अर्धो तास लावायचो...
दोघांनी एकमेकांका मोबाइल नंबर दिल्यनि....
पुन्हा एकदा नवीन प्रेमाची (लफड्याची) सुरूवात केल्यानी...
रात्री उशिरा पर्यंत एसएमएस - एसएमएस खेळायचे...
"मिस यू" न सुरूवात करून "किस यू" वर थांबायचे....
सकाळी पाण्याच्या लायनीत दोघायले भेटायचे....
एकमेकाक भेटतगायत आपापलो नंबर सोडायचे...
हळू हळू लाफडा सगळ्या चाळीत समाजाला.....
चेडवाचो बापूस दांडो घेवन येयत ह्या भितीन पकल्यचा मन बिथारला.....
ह्या लफडा, लफडा म्हणून नाय अमर करायचा, असा दोघांनी ठरायलयानी
बान्द्रा कोर्ट मधे जावन रिजिस्टर लगीन केल्यानी...
इचार केलास तर पाकळ्यचो शॉर्टकट बरो होतो...
नयतर अशा महागाईच्या दुनियेत ह्या चेडवांचे अपेक्षा पुरे करिपर्यंत बिचारो आयुष्यभर ब्रह्मचारी रवलो असतो...
-- सचिन आचरेकर

Monday, 18 July 2011
एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा...
मुलगी: जानु......तू मला फिरायला घेऊन जातोस, सिनिमा ला घेऊन जातोस, ऑटो, जेवण आणि नाश्ता चे बिल पण तूच देतोस...सांग ना मला तू एवढे माझ्यासाठी का करतोस?
मुलगा: "एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा..."
----सचिन आचरेकर
मुलगा: "एंटरटेनमेंट के लिये कूच भी करेगा..."
----सचिन आचरेकर
Subscribe to:
Posts (Atom)