गर्भाशायाच्या गुहेमध्ये एक छोटासा जीव हसला....
छोटे छोटे हात पाय पसरून..छोट्या छोट्या ओठानी परत हसला...
विचार करत होती मी बाहेर कधी येयीन..
जिच्यामधे मी रवतय तीका आई कधी म्हनिन..
कधी पाप्पान सोबत आंगणेवाडिक जाईन..
आजोबा सोबत कधी खेळान आजिचे गोष्टी कधी ऐकान
मोठे होवन कधी आईक घरकमात मदत करीन..
आम्ही मालवणी वरती माका भाऊ बहीण गावतीत.
लय भारी पोस्ट करून सगळ्यांचा मन जिंकीन..
मुलगी असलाय म्हणून काय झला..
काम असा करीन माझ्या सिंधुदुर्गचा नाव रोशन करीन.
पण.....पण......पण.....
ह्या काय ऐकून माझा छोटासा हृदय थारथारक लागला..
आई चा काळीज कसा कठोर झाला...पप्पानका कसाच काय नाय वाटला..
माझ्या आयुष्याचा फूल फुलाचाच आधी बावला...
माझ्या "कधी" चा अनपेक्षित अंत झला..
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्याचा विचार करा..
आणि १००० पुरुषांचा मागे १००० महिला होय द्या.
--सचिन आचरेकर
Wednesday, 29 June 2011
Tuesday, 28 June 2011
सिगरेटचो खोको...
बाळगो आपल्या बायकोक घेवन आपल्या मित्राच्या झिलाच्या वाढदिवासाक जाता..
एक क्वॉर्टर आणि सिगरेट मारता आणि सिगरेट चा पाकीट खिशात ठेवता...
बायको: ओ तुम्ही दारू पिलास काय?
बाळगो: नाय गो कायतरीच काय ? हाय काय मे दारू पिवक ईलाय?
बायको: ठीक आसा...चुकला माझा....वाइच तुमचो मोबाइल देवा...
बाळगो: ह्यो घे मोबाइल...कमीच बोल...बॅलेन्स नाय हा!!!
बायको: ह्या काय???? ओ सिगरेटचो खोको दिलास !!!!!!!!!!!!!!!!
-सचिन आचरेकर
:)

नवरा
एक मुलगी सगळ्याना अहो -जाओ करत असते
ती एका लग्न झालेल्या मैत्रिनिला भेटते
आणि तिला विचारते..
तुझे नवरे कसे आहेत??
ती मुलगी सांगते..............माझा एकाच नवरा आहे...17 नाहीत.
---------सचिन आचरेकर
ती एका लग्न झालेल्या मैत्रिनिला भेटते
आणि तिला विचारते..
तुझे नवरे कसे आहेत??
ती मुलगी सांगते..............माझा एकाच नवरा आहे...17 नाहीत.
---------सचिन आचरेकर
Wednesday, 22 June 2011
कासारटाको...
पावसाचे सरी लागले की...सगळयांचे नजरो कासारटाक्या कडे वळतात....
पाणी इला काय रे असा सगळे एकमेकाक इचारतात...
माझो कोम्बो देवचो असा म्हादगो पकल्याक सांगता....
पकलो मग सगळ्या गावाक गोळा करता....
फाटफटी आरडनारो कोम्बो फाट्ये खालीच असता...
आज आपलो बळी जातलो म्हणान तो पण थंड असता....
लाकडपासून मिठा पर्यंत सगळी तयारी करतत...
नेमकी..चिकन ढवळूक डावुल न्हेवक इसारतत....
देवक पाया पाडन...कोंब्यचो बळी देतत...
एक नवस फेडतत...आणि परत फुडल्या येळेसाठी दुसरो नवस करतत...
रोज बायलेच्या हातचा आयता चिकन खातत...
पण हयसर सगळे मिळान चिकन बनवतत...
चिकन लय झास झाला असा एकमेकाक सांगतत....
सोबत दारूचो एक घोट मारतत....
दारूची सोय बायलेक न कळता...प्रत्येकजण करता...
देवासाठी दारू पिलय असा कधी न पिनारो पण सांगता...
आजु बाजुक पार्टी चालू असतात....
पण सगळे अगदी बिनधास्त असतात...
ओळखीचो कोण गावलो तरी भीती नसता...
कारण तेनी पण दोन घोट मारलेलीच असता..
धाबदब्यात न्हावन दारू पिवाचि मज्जा काय औरच आसा...
वॉटर पार्क मधे कितीव डूबलास तरी कासारटाक्या सारखी मज्जा खयच नाय आसा....

देवबाग
जेव्हा रात्री मुसळधार पाऊस पडत असता....
सगळे जन मस्त थंडा व्याक पांघरूण घेवन निजलेले असतात.....
तेव्हा आमची एक नजर नदीच्या पाण्याकडे
आणि दुसरी नजर समुद्राच्या लाटांकडे असता......
पावसाच्या कहारान आमचे माड उन्मलान पडतत....
घरचा छप्पर आंब्याचे फांद्ये पडान मोडता....
तेव्हा मदत करुक गावकरी धावता...
एकमेकाचा घर आणि संसार गावातले लोक सावरतत
सगलो गाव एक कुटुंब म्हणान रवतत....
ना शेती ना गुरा ढोरा....ना लाल माती...
ह्या गावात फक्त रूपेरी वळू...आणि माश्याचि आमटी...
नदी आणि समुद्रान वेढलेलो देवबाग ह्यो गाव...
हयल्या लोकांका आणि निसर्गसौंदर्याक कधी इसराक जावचा नाय.

Wednesday, 8 June 2011
रामदेवबाबा.....
स्विस बँकेत जमा आसा कालो मनी..
हे राजकारणी आसत तेचे धनी...
स्विस बँकेतलो पैसो भारतात आणूक...
रामदेवबाबा गराजले...
सरकारचा होणारा वस्त्रहरण सावरूक...
राजकारणी लोकशाही इसारले...
--------सचिन आचरेकर
हे राजकारणी आसत तेचे धनी...
स्विस बँकेतलो पैसो भारतात आणूक...
रामदेवबाबा गराजले...
सरकारचा होणारा वस्त्रहरण सावरूक...
राजकारणी लोकशाही इसारले...
--------सचिन आचरेकर
Monday, 9 May 2011
Happy Mothers Day
अविवाहित मुलगा एका अविवाहित मुलीला: "Happy Mothers Day"
मुलगी: मुर्खा माझे अजुन लग्न पण नाही झालेय.
मुलगा: मग काय लग्न झाल्यावर होशीलाच ना आई, Advance मधे wish केले.
मुलगी: हो का? तुला पण "Happy Fathers Day", Advance मधे.
मुलगा: चल मग दोघे लग्न करूया आणि पुढल्या वर्षी दोन्ही डे साजरे करायला सज्ज
होवुया..

Subscribe to:
Posts (Atom)