पावसाचे सरी लागले की...सगळयांचे नजरो कासारटाक्या कडे वळतात....
पाणी इला काय रे असा सगळे एकमेकाक इचारतात...
माझो कोम्बो देवचो असा म्हादगो पकल्याक सांगता....
पकलो मग सगळ्या गावाक गोळा करता....
फाटफटी आरडनारो कोम्बो फाट्ये खालीच असता...
आज आपलो बळी जातलो म्हणान तो पण थंड असता....
लाकडपासून मिठा पर्यंत सगळी तयारी करतत...
नेमकी..चिकन ढवळूक डावुल न्हेवक इसारतत....
देवक पाया पाडन...कोंब्यचो बळी देतत...
एक नवस फेडतत...आणि परत फुडल्या येळेसाठी दुसरो नवस करतत...
रोज बायलेच्या हातचा आयता चिकन खातत...
पण हयसर सगळे मिळान चिकन बनवतत...
चिकन लय झास झाला असा एकमेकाक सांगतत....
सोबत दारूचो एक घोट मारतत....
दारूची सोय बायलेक न कळता...प्रत्येकजण करता...
देवासाठी दारू पिलय असा कधी न पिनारो पण सांगता...
आजु बाजुक पार्टी चालू असतात....
पण सगळे अगदी बिनधास्त असतात...
ओळखीचो कोण गावलो तरी भीती नसता...
कारण तेनी पण दोन घोट मारलेलीच असता..
धाबदब्यात न्हावन दारू पिवाचि मज्जा काय औरच आसा...
वॉटर पार्क मधे कितीव डूबलास तरी कासारटाक्या सारखी मज्जा खयच नाय आसा....
--सचिन आचरेकर
Wednesday, 22 June 2011
देवबाग
जेव्हा रात्री मुसळधार पाऊस पडत असता....
सगळे जन मस्त थंडा व्याक पांघरूण घेवन निजलेले असतात.....
तेव्हा आमची एक नजर नदीच्या पाण्याकडे
आणि दुसरी नजर समुद्राच्या लाटांकडे असता......
पावसाच्या कहारान आमचे माड उन्मलान पडतत....
घरचा छप्पर आंब्याचे फांद्ये पडान मोडता....
तेव्हा मदत करुक गावकरी धावता...
एकमेकाचा घर आणि संसार गावातले लोक सावरतत
सगलो गाव एक कुटुंब म्हणान रवतत....
ना शेती ना गुरा ढोरा....ना लाल माती...
ह्या गावात फक्त रूपेरी वळू...आणि माश्याचि आमटी...
नदी आणि समुद्रान वेढलेलो देवबाग ह्यो गाव...
हयल्या लोकांका आणि निसर्गसौंदर्याक कधी इसराक जावचा नाय.

Wednesday, 8 June 2011
रामदेवबाबा.....
स्विस बँकेत जमा आसा कालो मनी..
हे राजकारणी आसत तेचे धनी...
स्विस बँकेतलो पैसो भारतात आणूक...
रामदेवबाबा गराजले...
सरकारचा होणारा वस्त्रहरण सावरूक...
राजकारणी लोकशाही इसारले...
--------सचिन आचरेकर
हे राजकारणी आसत तेचे धनी...
स्विस बँकेतलो पैसो भारतात आणूक...
रामदेवबाबा गराजले...
सरकारचा होणारा वस्त्रहरण सावरूक...
राजकारणी लोकशाही इसारले...
--------सचिन आचरेकर
Monday, 9 May 2011
Happy Mothers Day
अविवाहित मुलगा एका अविवाहित मुलीला: "Happy Mothers Day"
मुलगी: मुर्खा माझे अजुन लग्न पण नाही झालेय.
मुलगा: मग काय लग्न झाल्यावर होशीलाच ना आई, Advance मधे wish केले.
मुलगी: हो का? तुला पण "Happy Fathers Day", Advance मधे.
मुलगा: चल मग दोघे लग्न करूया आणि पुढल्या वर्षी दोन्ही डे साजरे करायला सज्ज
होवुया..

अपवाद
मुलिन बद्डल कधि लिहिले तर...
"सर्वच मूली तश्या नसतात, कही अपवाद पन असतात"
असे म्हनून या मूली स्वतहाला अपवाद मधे मोजतात.
मूलगे मात्र हक्काने संगतात...
सगळे मूलगे अशेच असतात आनी मी पन असाच आहे.
तुला आहे तसा स्वीकारायचा आहे तर 'हो' म्हन नाहीतर गेलिस उड़त.

Exam
Exam चा रिज़ल्ट लगलेला असतो.
एका मूलीला ३ विचयत KT लगलेली असते तर तिचि मैत्रिन पास झलेली असते.
एक मुलगा ५ विषायात फैल झलेला असतो तर त्याचा मित्र पास झलेला असतो.
नापास झलेली मुलगी रडात असते तर नापास झलेला मुलगा हसत असतो.
दोघना कारण विचारले तर..
मुलगी: मला याचे दुख नही की मी नापास झाली. माझी मैत्रिन पास झाली आनी मी नापास
म्हनून जास्त दुःख झाले.
मुलगा: मी नापास झालो तरी माझा मित्र पास झाले म्हनजे आज बियर पार्टी मिलनार
म्हनून मी खुश आहे.
तात्पर्य: मूली कितीही जीवलग मैत्रीणी असलया तरी एकमेकावर जलत असतात, मुलगे
मात्र मित्राच्या यशामधे अपले सुख शोधतात

Tuesday, 3 May 2011
लादेन विशेष...
लादेन विशेष...
त्याला जन्माला मिळाले राजघराण...
अर्थशास्त्र, सिव्हील इंजिनियरिंग,..
बिज़नेस आड्मिनिस्ट्रेशन,..
पब्लिक आड्मिनिस्ट्रेशन...
या विषयात घेतले पदवी शिक्षण...
धर्मावर केले रसग्रहण...
जिहाद आणि कुराण...
यावर देऊन झाले व्याख्यान...
एक होता शौक कविता रचण...
अमेरिका आणि देश इतर बिगर मुसलमान...
ते बनले त्याचे दुश्मन...
११ सप्टेबर २००१ ला...
केले अमरिकेवर आक्रमण....
संपूर्ण जगाला सोडले हादरवून....
तेव्हापासून अमेरिकेच सुरू झालं त्याला शोधण...
आश्रयस्थान मिळाले होते..पाकिस्तान...
दुनियभर गट स्थापून..
१०० लादेन केले हो निर्माण...
जवळ आले होते त्याचे मरण...
बाकी होते..१ मे हा दिन उजाडान...
व्हावे हिटलर चे स्मरण...
तोच त्याचा पण मरणाचा दिन....
गुप्तहेर कडून माहिती मिळवुन
धावले अमेरिकी सैन्य....
घातले तयाला कंठस्थान....
ठार झाला हो लादेन....
१०० आपल्यासारखे बाकी ठेवून..
तो गेला यमसदन...
संपेल का आता दहशतवाद...
की फैलावेल आणखी हो जिहाद...
हा अजूनही अनूत्तरीत एक प्रश्न...
----------सचिन आचरेकर

Subscribe to:
Posts (Atom)