वसंतात कडक न्हीम्बार पडला...
आणि अम्ब्याक मोहोर कमी लागलो...
माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो
येप्रीलात कधी नाय तो पावस पडलो...
लागलेलो मोहोर गळान गेलो....
माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो.
पर्यटन जिल्ह्यात नको तो प्रकल्प इलो....
निसर्गाच्या नियमात बदल झालो...
इकास नाय झालो तरी...कोकण चो कॅलिफोर्निया झालो....
माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो...
जाणकार सांगतत ...यंदा आंबो उसरा येतलो...
आंबो तयार जायसार....पावस पडतलो....
पावस पडान गेल्यार अम्ब्याक कोण इचारतलो...
माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो.
शिजन सरत इलो.....
तरी कोकणी माणसान आजून आंबो नाय उष्टावलो...
इलेलो आंबो यंदा कोकणी माणसाकच नाय पुरतलो....
माका वाटता यंदा सुद्धा "कोकणचो राजा" दुष्काळात गावतलो....
ह्या निसर्गाचा चक्र असाच चालू रवला...
तर मासेमारी पाठोपाठ "कोकणचो राजा" हद्दपार होतलो...
ग्लोबल कोकण ची स्वप्ना बघताना...
ग्लोबल वार्मिंग चो इचार करुक होयो...
नायतर माका वाटता "कोकणचो राजा" कायमच दुष्काळात गावतलो....
सचिन आचरेकर
Wednesday, 9 May 2012
मालवणी माणूस बदाललो....
मालवणी माणूस बदाललो....
मागे रवान पुढे जाणार्याचे पाय ओढ्नारो
मालवणी माणूस बदाललो....
दुसऱ्यान केल्यान काय स्वतः करुक धावता...
आणि मालवणी माणूस परत एकदा चुकता...
दुसर्याच्या बरोबरीन जावाचा सोडून...
आपापसातच स्पर्धा निर्माण करता....
आणि मालवणी माणूस परत एकदा चुकता...
स्पर्धेतसून होतात मारामारे आणि भांडणा....
"मालवणी माणूस कधी सुधाराचो नाय..."
असा लोकांका बोलाक गावता....
आणि मालवणी माणूस परत एकदा चुकता...
सचिन आचरेकर
Tuesday, 8 May 2012
"शुभेछा पत्र"
एका अनाथ मुलीच्या मनातले भाव टिपुचो प्रयत्न...आजच्या "मातृ दिनी"
मला ना ठाव...
माझी कोण ग आय...
अन कोण माझा बा...
माझो परिवार...म्हंजे "अनाथालय "
आय च्या आणि बा च्या परेमान...
झालाय माझो जनम...
फेकून दिले मला....कारण...
झाला नव्हता तेंचा लगन...
पोलिसांना म्या गावली...
त्यांनी हिकडं मला आणली...
तवापासून... म्या हिकडच वाढली...
सगळे दिस आम्ही बी साजरे करतोया...
मातृ दिनाच्या आणि पितृ दिनाच्या...
"शुभेछा पत्र" रस्त्यावर इकतोया...
-- सचिन आचरेकर
Monday, 26 March 2012
Monday, 12 March 2012
Charoli
खूप त्रास होतो ओल्या पापणीला
तुला दूर जाताना पाहताना...
तुला विसरायचे म्हणून...
मनाच्या विरोधी वागताना...
:(
सचिन आचरेकर
तुला दूर जाताना पाहताना...
तुला विसरायचे म्हणून...
मनाच्या विरोधी वागताना...
:(
सचिन आचरेकर
Jokes
अमित कानसेन customer care ला फोने केल्यान...
अमित कानसे: hello मी कानसे बोल रहा हून...
customer care अधिकारी: क्या मजाक कर राहे हो? कान से कोई बोल सकता है क्या?
आणि phone जोरात आपटून ठेवन दिल्यान :)
सचिन आचरेकर
sorry अमित just for TP राग नसावा :)
एक मुलगो एका मुलीचे सगळे commets like करत असता...
मुलगी: तुला माझ्या सगळ्याच comments आवडतात का रे?
मुलागो: हो ग comments काय...तू पण आवडतेस.
मुलगी: हो दादा..... thanks
मुलागो: नाही ग त्या comments एवढ्या फालतू आहेत म्हणून त्या कॉम्मेंत खाली unlike बघावसं वाटतंय.
:प
सचिन आचरेकर
अमित कानसे: hello मी कानसे बोल रहा हून...
customer care अधिकारी: क्या मजाक कर राहे हो? कान से कोई बोल सकता है क्या?
आणि phone जोरात आपटून ठेवन दिल्यान :)
सचिन आचरेकर
sorry अमित just for TP राग नसावा :)
एक मुलगो एका मुलीचे सगळे commets like करत असता...
मुलगी: तुला माझ्या सगळ्याच comments आवडतात का रे?
मुलागो: हो ग comments काय...तू पण आवडतेस.
मुलगी: हो दादा..... thanks
मुलागो: नाही ग त्या comments एवढ्या फालतू आहेत म्हणून त्या कॉम्मेंत खाली unlike बघावसं वाटतंय.
:प
सचिन आचरेकर
Thursday, 2 February 2012
लफडा
हातात नांगर घेवन कुणग्यान कुणगो नंगार्ल्यान...
खिल्लारी बैलाच्या जोडीन बरी साथ दिल्यान...
सगळा कर्ज फेडूचा सपान तेनी बघितल्यान...
तरावो लावच्या येळाक पावसान दडी मारल्यान...
कोण सांगता मानसाच लफडी करतत...
निसर्गान सुद्धा माणसांका मागे टाकल्यान....
सचिन आचरेकर
खिल्लारी बैलाच्या जोडीन बरी साथ दिल्यान...
सगळा कर्ज फेडूचा सपान तेनी बघितल्यान...
तरावो लावच्या येळाक पावसान दडी मारल्यान...
कोण सांगता मानसाच लफडी करतत...
निसर्गान सुद्धा माणसांका मागे टाकल्यान....
सचिन आचरेकर
Subscribe to:
Posts (Atom)